Siddhi Residency

सिद्धी रेसिडेन्सी एक सर्व सुविधा संपन्न गृह व कमर्शिअल वास्तू आहे. हक्काच घर असाव हे प्रत्येकाचं स्वप्न असतं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतयं पण स्वप्नाहूनही सुंदर घर आपणास मिळाव हा सिद्धी रेसिडेन्सीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठीच हि सर्वांग सुंदर वास्तू आपल्यासाठी आपल्या व्यवसायाला नवी उंची गाठवून देण्यासाठी.

समृद्धीचं आनंदवन…

घर सुंदरतेनं नटलेलं… मायेची सावली देणावं…

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसिडी उपलब्ध…

ठळक वैशिष्ट्ये
  • स्ट्रक्चर – आर.सी.सी. फ्रेमस्ट्रक्चर, इंजिनिअर्सच्या देखरेखाली आर.सी.सी डिजाईन प्रमाणे
  • भिंती – बाहेरील भिंती ६” व आतील भिंती ४” वीट बांधकाम
  • प्लास्टर – बाहेरील बाजुस सिंगलकोट स्पंज प्लास्टर व आतील बाजुस सनला प्लास्टर,
  • फ्लोअरींग – २४” बाय २४” व्हेटिर्फाईड टाईल्स्
  • किचन ओटा – ८ फुटापर्यंत लांबीचा किचन ओटा ब्लॅक ग्रेनाईट टॉपसह व स्टेनलेस स्टील सिंक,                                                  किचन ओट्यावरती स्लॅब पर्यंत आकर्षक डिझाईन ग्लेझ टाईल्स्. किचन व बेडरुम मध्ये प्रत्येकी १ लाफ्ट. 
  • टॉयलेट व बाथरुम – बाथरुममध्ये डिजाईन ग्लेझ टाईल्स् स्लॅबपर्यंत व टॉयलेटमध्ये ३ फुटापर्यंत ग्लेझ टाईल्स..
  • प्लंबिंग – स्टैंडर्ड कंपनीचे सी.पी.व्ही.सी. कन्सिल्ड फिटींग बाथरुम स्टैंडर्ड कंपनीचे सी.पी. फिटींग शॉवर व मिक्सरसहीत.
  • दरवाजे – सुंदर डिजाईन शीटसह व वॉटर प्रुफ फ्लश डोअरसह लाकडी चौकटीमध्ये मुख्य दारवाजा.                                            आतील चौकटी सिमेंट व डिजाईन शीटसह फ्लश डोअर.
  • खिडक्या – पावडर कोटींगसहीत थी ट्रॅक अॅल्युमिनियम स्लायडींग लोखंडी ग्रीलसह                                                                  तसेच चारही बाजुला मार्बल विन्डो सील सहीत.
  • लाईट फिटींग – संपुर्ण कन्सील्ड फिटींग राहील.
  • कलरिंग – बाहेरील बाजुस वॉटर प्रुफ अॅपेक्स कलर व आतील बाजुस ऑईल बॉण्ड वॉल पुट्टीसह.
इतर सुविधा
  • पी.ओ.पी. – हॉलमध्ये सिलींगला आकर्षक पी.ओ.पी
  • एन्ट्रान्स – उत्कृष्ठ डिझाईनचे मेनगेट व कंपाऊंड वॉल
  • पार्किंग – प्रशस्त पार्किंग व पार्किंगमध्ये पार्किंग टाईल्स,
  • किचन ट्रॉली – उत्तम गुणवत्ता व आकर्षक ट्रॉली
  • वॉटर प्युरीफायर – प्रत्येक फ्लॅट धारकास विनामूल्य,
  • व्हि.डी.पी. – प्रत्येक फ्लॅटला व्हीडीओ कॅमेरा फोन.
इतर खर्च
  1. खरेदी खत / अॅग्रीमेंट / लोन व प्रक्रिया यासाठीचे संपुर्ण चार्जेस स्टॅम्पड्युटीसह.
  2. नळ कनेक्शन व एमएसईबी कनेक्शन चार्जेस.
  3. तलाठी व महानगरपालिका नाव नोंदणी.
  4. तसेच शासनाच्या नियमानुसार जी.एस.टी. टॅक्स.
  5. अतिरिक्त/अधिक कामसाठी वेगळे चार्जेस लागतील.
Site Address

Siddhi Residency

जुने डी.एस.के. टोयोटा शोरूममागे
मोतीनगर, आर.सी.सी.ग्राऊंडजवळ,
नगर-पुणे रोड, केडगाव, अ .नगर

City

Ahmednagar

CREDITS

Project By
Vyankatesh Construction & Developers

Associate By
Balaji Developers

Legal Adviser
Adv. R. T. Sharma

R.C.C. Consultant
Er. Satish Shinde

Architect
Ar. Nandakishor Ghodke

Engineer
Er. Rajendra Akolkar

Contact
Er. Prasad Andhale
9822664461

Tasks

Architechture
Building
Material Supply

Status
Start

21 June, 2020

End

15 December 2021