Vrundavan Park
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसिडी उपलब्ध…
ठळक वैशिष्ट्ये
- स्ट्रक्चर – आर.सी.सी. फ्रेमस्ट्रक्चर, इंजिनिअर्सच्या देखरेखाली आर.सी.सी डिजाईन प्रमाणे
- भिंती – बाहेरील भिंती ६” व आतील भिंती ४” वीट बांधकाम
- प्लास्टर – बाहेरील बाजुस सिंगलकोट स्पंज प्लास्टर व आतील बाजुस सनला प्लास्टर,
- फ्लोअरींग – २४” बाय २४” व्हेटिर्फाईड टाईल्स्
- किचन ओटा – ८ फुटापर्यंत लांबीचा किचन ओटा ब्लॅक ग्रेनाईट टॉपसह व स्टेनलेस स्टील सिंक, किचन ओट्यावरती स्लॅब पर्यंत आकर्षक डिझाईन ग्लेझ टाईल्स्. किचन व बेडरुम मध्ये प्रत्येकी १ लाफ्ट.
- टॉयलेट व बाथरुम – बाथरुममध्ये डिजाईन ग्लेझ टाईल्स् स्लॅबपर्यंत व टॉयलेटमध्ये ३ फुटापर्यंत ग्लेझ टाईल्स..
- प्लंबिंग – स्टैंडर्ड कंपनीचे सी.पी.व्ही.सी. कन्सिल्ड फिटींग बाथरुम स्टैंडर्ड कंपनीचे सी.पी. फिटींग शॉवर व मिक्सरसहीत.
- दरवाजे – सुंदर डिजाईन शीटसह व वॉटर प्रुफ फ्लश डोअरसह लाकडी चौकटीमध्ये मुख्य दारवाजा. आतील चौकटी सिमेंट व डिजाईन शीटसह फ्लश डोअर.
- खिडक्या – पावडर कोटींगसहीत थी ट्रॅक अॅल्युमिनियम स्लायडींग लोखंडी ग्रीलसह तसेच चारही बाजुला मार्बल विन्डो सील सहीत.
- लाईट फिटींग – संपुर्ण कन्सील्ड फिटींग राहील.
- कलरिंग – बाहेरील बाजुस वॉटर प्रुफ अॅपेक्स कलर व आतील बाजुस ऑईल बॉण्ड वॉल पुट्टीसह.
इतर सुविधा
- पी.ओ.पी. – हॉलमध्ये सिलींगला आकर्षक पी.ओ.पी
- एन्ट्रान्स – उत्कृष्ठ डिझाईनचे मेनगेट व कंपाऊंड वॉल
- पार्किंग – प्रशस्त पार्किंग व पार्किंगमध्ये पार्किंग टाईल्स,
- किचन ट्रॉली – उत्तम गुणवत्ता व आकर्षक ट्रॉली
- वॉटर प्युरीफायर – प्रत्येक फ्लॅट धारकास विनामूल्य,
- व्हि.डी.पी. – प्रत्येक फ्लॅटला व्हीडीओ कॅमेरा फोन.
इतर खर्च
- खरेदी खत / अॅग्रीमेंट / लोन व प्रक्रिया यासाठीचे संपुर्ण चार्जेस स्टॅम्पड्युटीसह.
- नळ कनेक्शन व एमएसईबी कनेक्शन चार्जेस.
- तलाठी व महानगरपालिका नाव नोंदणी.
- तसेच शासनाच्या नियमानुसार जी.एस.टी. टॅक्स.
- अतिरिक्त/अधिक कामसाठी वेगळे चार्जेस लागतील.
Site Address
Vrundavan Park
Near Hotel Audumbar, Kedgaon
City
Ahmednagar
CREDITS
Project By
Shree Developers
Associate By
Vyankatesh Construction & Developers
Balaji Developers
Contact
Er. Prasad Andhale
9822664461
Tasks
Architechture
Building
Material Supply
Status
- Ongoing Project
Start
21 June, 2020
End
15 December 2021